Navagraha Stotra marathi नवग्रह स्तोत्र मराठी
Navagraha Stotra marathi नवग्रह स्तोत्र मराठी रवि ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ घृणि आदित्याय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ।। जप संख्या 7000
Navagraha Stotra marathi नवग्रह स्तोत्र मराठी चंद्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ सों सोमाय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम् ।। जप संख्या 11000
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र मंगळ ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ अं अंगारकाय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 10000
Navagraha Stotra marathi नवग्रह स्तोत्र मराठी
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र बुध ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ बुं बुधाय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् । सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 4000 बुध
Navagraha mantra marathi नवग्रह मंत्र मराठी गुरु ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ बृं बृहस्पतये नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- देवानांच ऋषीनांच गुरुं कांचनसन्निंभम् । बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ।। जप संख्या 19000
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र शुक्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ शुं शुक्राय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् । सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 16000
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र मंत्र शनि ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ शं शनैश्चराय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ।। जप संख्या 23000
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र माहिती राहु ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ रां राहवे नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- अर्धकायं महावीर्य चंद्रादित्य विमर्दनम् । सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 18000
Navagraha mantra marathi नवग्रह मंत्र मराठी पौराणिक मंत्र केतु ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ कें केतवे नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम् । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 17000
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र
Navagraha Stotra marathi नवग्रह स्तोत्र मराठी नवग्रह स्तोत्राची रचना व्यास मुनीनी केली आहे. नवग्रह स्तोत्रामध्ये एक बिज मंत्र आहे व दुसरा पौराणिक मंत्र आहे. बिज मंत्राचा जप कमीतकमी 11000 करावयास पाहिजे . जास्तीत जास्त तुम्ही कितीही करु शकता . सध्या असे बघण्यात येते कि जी पौराणिक मंत्राची जप संख्या आहे तीतकाच बिज मंत्राचा जप केला जातो. जसे बुधाचा जप 4000 आहे तर तो 4000 च केला जातो. बिज मंत्र हा छोटा असल्यामुळे तो कमीतकमी 11000 तरी केला पाहिजे. पौराणिक मंत्र मात्र हा त्याची जी जप संख्या , तेवढा करावयास पाहिजे. मंत्राचा जप हा कोणाकडून करुन घेण्यापेक्षा तो जर स्वता: केलातर जास्त फायदेशीर राहिल. ज्या कार्यामध्ये तुमचे मन नाही ते कार्य कसे सफल होईल. आजकाल तर जपाची फॅशन निघाली असे वाटते . ज्योतिषी सांगतात म्हणुन लोक तो करुन घेतात. नवग्रह स्तोत्राचा जप करणारा पुरोहित खरेच तो जप करतो कि नाही किंवा तो कोणता जप करतो बिज मंत्राचा जप करतो कि पौराणिक मंत्राचा हे सर्वानी जाणुन घ्यायला पाहिजे. काही पुरोहित प्रामाणिकपणे जप करतात. लोकाना असे वाटते कि जप केल्याने लगेच विवाह जमतो , पैसा मिळतो धंदा चांगला चालु लागतो , जपाचे संकल्प सोडुन तुम्ही निंवात घरात बसता तिकडे पुरोहित त्याच्या घरी जप करतो , ज्या कार्यात तुमचे मन नाही , ज्या कार्यात तुमचा सहभाग नाही ते कार्य कसे सफल होईल. शेवटी लोक ज्योतिषाकडे परत येतात तो परत दुसरा जप करायला लावतो. माझे असे मत आहे कि ,ठिक आहे एक वेळ जप करा , तरीही कार्य पु्र्ण झाले नाही तर देवाची भक्ती करा ,नामस्मरण करा . शेवटी जी गोष्ट ज्या वेळेस होणार आहे , त्याचवेळेस ती होईल झाडाचे फळ पिकल्याशिवाय खाली पडत नाही हे लक्षात ठेवा. मेहनत केल्याशिवाय व श्रध्दा ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही .
Excellent web site you’ve got here.. It’s difficult to find excellent writing like yours these days. I truly appreciate people like you! Take care!!
Hi, i feel that i noticed you visited my website thus i came to go back the want?.I am attempting to find things to enhance my site!I guess its good enough to make use
of some of your ideas!!
Generally I do not learn post on blogs, however I wish to say
that this write-up very pressured me to check out and do it!
Your writing taste has been amazed me. Thank you, quite nice article.